मिस India
Miss India
Miss India,म्हणल्यावर काय आले डोळ्यांसमोर ते आले माझ्या लक्षात,पण तस काही नाही बर का! हा ब्लॉग आहे नुकताच माझ्या पाहण्यात आलेल्या movie बद्दल आहे. हा movie आहे,साऊथ चा हिन्दी मध्ये transalate केलेला. साऊथ च्या movie चे topics खूप च वेगळे असतात. प्रत्येकवेळी वेगळे काही तरी सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो. थोडे miss india बद्दल,म्हणूनच!
झाले अस की,सगळ्यांच्या व्हाट्स उप वर status मध्ये कीर्ती सुरेश छान छोट्याश्या विडियो मध्ये सांगत होती,ते खूप आवडले मला,म्हणून सगळाच movie पाहावे म्हणले.
Miss India,ही एक चहाची गोष्ट आहे,तो एक व्यवसाय आहे जी तिने उभा केला होता ,स्वत:च्या : हिम्मतीवर उभा केलेला आणि परत बंद पडलेला असताना तो तिने चालू केलेला,छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या खरच खूप छान आहेत. जस की तिची मैत्रीण तिला फसवून जाते,तेव्हा ती तेव्हा तिचा attitude खूप काही सांगून जातो. Empire तर परत मी उभी करू शकेल पण तुझ्यावर विश्वास परत कधी नाही ठेवू शकणार,लवकर लक्षात आले म्हणून ती खुश होती.
प्रेरणा च घेयची म्हणले की फक्त आपली घेण्याची दृष्टी असले पाहिजे.
स्वतच्या स्वप्न पाहणं आणि ते पूर्ण कोणाला ही न घाबरता त्यासाठी उभा राहणं म्हणजे काय असते ते नक्की यामध्ये समजेल.
ज्यांची नेहमी ओरड असते,माझे बाबांनी साथ नाही दिले,माझे ते नको म्हणले ,ते खूपच लांब होते ,तेथील वातावरणच चांगलं नव्हतं ,अस एक नाही तर बरीच कारण आधीच आपल्याकडे ठरलेली असतात,आणि सगळं दोष परिस्थितीला आणि समोरच्याला देत राहतो आणि स्वत: मात्र मागे रड गाण म्हण्याशिवाय काहीच करत नाही.
पण जेव्हा संमुक्ता ला पहिले तेव्हा समजले,अफलातून आत्मविश्वास,काय करायचे आहे त्याच्याबद्दल पूर्ण प्लॅनिंग, आणि स्वप्नांनी झपाटलेली.
खरतर स्वप्न पूर्ण करायला ,स्वत: स्वत:साठी उभे राहणे गरजेचे आहे,दिले कोणी साथ तर ठीक आहे नाही दिले तर स्वत: असण जास्त महत्त्वाचे आहे.
त्यातीलच सगळ्यात आवडलेला आणि हारलेल्या मनाला प्रेरणा देऊन गेलेला काही मजकूर तुमच्याशी शेअर करावासा वाटला ,ज्याने करून तुम्हाला पण नक्कीच प्रेरणा मिळेन.
“दुनियमे सबसे importanat चीज होती है,
आपका सपना जोभी आपका गोल है ,
आपका सपना है ,
उसे पानेके लीये मेहनत किजीए….
Just get it…
क्योकी आगर आप ने ऐसा नही कीया,
तो फिर जिनेका कया मकसद,
जिंदगी डरके जिनेके लीये नही है ,
ना भगवान से ,
ना प्रोफेसर से ,
ना समाजसे ,
हमे इस बात से डरना चाहीये की अगर हम,
अपना सपना पुरा ना कर पाये…
तो दुनिया हमारे काबिलियतको नही पहेचान पाएगी…,
जिंदगी एक सुनेहरा मौका है,
अपनी काबिलियत को साबीत करणे का…
Just Prove It….
Now Wake , Arise & Stop Not Till
The Goal Is Reached…..”
Copyrights : Inspire In Marathi
(असेच नवीन नवीन लेख वाचण्यासाठी नक्की follow करा आणि आवडले असेल तर like करा आणि कस वाटतय लिखाण ते नक्की comment करून सांगा.)