Subscribe to You Tube Channel

नमस्कार मंडळी,

कसे आहात सगळे,

अपेक्षा करतेय सगळे अगदी मजेत आहात!!

तुम्ही दिलेल्या अप्रतिम आणि अगदी मनापासून दिलेल्या प्रतिसाद बद्दल…मी खरंच आभारी आहे.. 

वेळी-अवेळी केलेल्या पोस्ट ला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आणि अजून लिहिण्यासाठी प्रेरणा दिली.. 

आणि या प्रेरणे मधूनच एक नवीन संकल्पना आली.. 

याच ब्लॉग पोस्ट चे Audio स्वरूपात तुमच्या साठी याच कथा घेऊन यावं, असा विचार आला… 

आणि त्याच विचारांनी प्रेरित मराठी-कथा-कादंबरी-लेख या YouTube Channel चा आरंभ झाला.. 

आपल्याच ब्लॉग च्या सगळ्या कथा Audio स्वरूपात इथे उपलब्ध आहेत…. 

तुम्हला अगदी कळकळीची विनंती आहे.. Channel ला Click To Subscribe  करा … आणि तुमच्या आप्तस्वकीयांना share करा… 

अगदी हक्काने,comment करून सांगा.. 

काही चुकत असेल तर बदल नक्की करू… 

तुमच्या मताला नक्की प्राधान्य दिलं जाईल… आणि आदर ही केला जाईल.. 

नवीन वर्ष सुरू होतंय,

त्या निमित्ताने तुम्हला तुमचे अनुभव कथेच्या स्वरूपात ऐकायचे असतील तर आम्हला तुमचा अनुभव रेकॉर्ड करून मेल करा… आम्ही त्याची कथा तयार करून ,त्याची Audio स्वरूपात देखील तयार करण्यात येईल.. आणि तुमच्या नावासाहित प्रकाशित करण्यात येईल.. 

याची दखल घ्यावी.. 

अपेक्षा आहे,तुम्ही आम्हला चांगलाच प्रतिसाद देताल..

Subscribe To Our Channel🙏🙏🙏

Subscribe channel 🙏🙏
Share to ....
0 0 votes
Article Rating

Leave a Reply

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
error: Content is protected !!
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
%d bloggers like this: