About Us
मराठी कथा -कादंबरी- लेख आहे,जिथे मराठीमधून लिहिलेल्या कथा वाचायला मिळतील. Google Transalte च्या मदतीने तुम्ही तुमच्या भाषेत वाचू शकता…
लघुकथा संग्रह, वैचारिक कथा,प्रेरणादायी कथा आणि ललित लेख आणि बरच काही…
आयुष्य जगताना मिळालेल्या अनुभवामधून ,स्वतःचा दृष्टिकोनातून स्वतंत्र मनाचं लिखाण केलेलं आहे..
अपेक्षा आहे ,तुम्हाला पण ते नक्की आवडेल म्हणून!!!